Raj Thackeray : राज ठाकरे यांना श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले नाही, तरी त्यांनी यावे !
हनुमान गढीचे महंत राजू दास यांचे आवाहन !
हनुमान गढीचे महंत राजू दास यांचे आवाहन !
या मार्गावर असणार्या दारूच्या सर्व ५०० हून अधिक दुकानांचे स्थानांतर करण्यात येणार आहे.
अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभु श्रीराम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला श्रीराम मंदिराची माहिती होण्यासाठी एका पुस्तिकेची निर्मिती केली आहे.
‘काँग्रेसला भगवान श्रीरामांमुळे अडचण होती. आता देशात श्रीरामाचे उघडपणे समर्थन केले जात आहे’, असे विधान काँग्रेसची विदेशातील शाखा ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले.
प्रभु श्रीराम हा १०० कोटी हिंदूंचा म्हणजे या भारतभूमीचा आत्माच ! २२ जानेवारी म्हणजे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जसजसा जवळ येत आहे, तसतसा कोट्यवधी हिंदूंमधील उत्साह वृद्धींगत होत असल्याचे पहायला मिळत आहे.
‘डी.ई.एस्. पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळे’च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गीतरामायणातील ३० प्रसंग नृत्य, नाट्य आणि संगीत यांच्या माध्यमातून अवघ्या ३ घंट्यांत उलगडले !
२२ जानेवारी या दिवशी राजगुरुनगर येथील मोती चौकात भारतमाता व्यासपिठावर मोठा श्रीराम यज्ञ करून संकल्पाची सांगता करणार असल्याचे संघाचे प्रतिनिधी रवींद्रजी पेटकर आणि नीलेश गोडबोले यांनी सांगितले.
कांचीचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या सूचनेनुसार श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे एक पथक यांतील एक मूर्ती निवडणार आहे. दुसरी उत्सवमूर्ती म्हणून निवडली जाईल. ‘तिसरी मूर्ती कुठे ठेवायची ?’, हा निर्णयही याच दिवशी होणार आहे.
विहिंप आणि रा.स्व. संघ यांचे आयोजन !
अयोध्या येथील भव्य श्रीरामंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. श्री राममललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तामधील ८४ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त महत्त्वाचा असणार आहे. हा मुहूर्त भारतासाठी संजीवन म्हणून काम करणार आहे.