‘अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन ‘श्रीराममूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा होणे’, हे ईश्वरी नियोजन आहे !

‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल.

‘न भूतो न भविष्यति’ असा होत असलेला अयोध्येतील प्रभु श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा !

हिंदूंसाठी अयोध्येचे वेगळे महत्त्व आहे. ती राजा दशरथाची नगरी आणि रामललाचे जन्मस्थान आहे. श्रीराम एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भ्राता, आदर्श राजा आणि श्रीविष्णूचा ७ वा अवतार होता.

११ महिने १४ राज्यांतून दंडवत घालत लेकाराम सैनी पोचले अयोध्येत !

२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीत होणार्‍या श्रीरामामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला लेकाराम सैनी उपस्थित रहाणार आहेत.

Sarangpur Bomb Threat Rambhakta : अयोध्येला जाणार्‍या रामभक्तांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या धर्मांध मुसलमान पिता-पुत्रांना अटक !

या घटनेविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

Ram Mandir Prasad : श्रीराममंदिराच्या सोहळ्याला उपस्थित निमंत्रितांना देण्यात येणार मंदिराच्या ठिकाणची माती, मिठाई आणि तुळशीचे पान !

श्रीराममंदिरातील श्रीरामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी ८ ते १० सहस्र मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.

Kolar Sri Rama Banner : कोलार (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांनी फाडला श्रीराममंदिराचा फलक

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांपासून अन्य मंत्री आणि काँग्रेसचे नेते भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या विरोधात विधाने करत असल्याने धर्मांधांनी मंदिराचा फलक फाडला, यात आश्‍चर्य ते काय ?

Ramlala Pran Pratishtha : श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधी होत आहेत भावपूर्ण !

१९ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजल्यापासून श्रीरामजन्मभूमीवरील तात्पुरत्या स्वरूपात असणार्‍या श्रीराममंदिरात दर्शन घेता येणार नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या सिद्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Ayodhya Flowers Under Protection : श्रीराममंदिराच्या परिसरातील सजावटीच्या फुलांनाही दिवस-रात्र ‘कडेकोट संरक्षण !’

अयोध्यानगरीमध्ये २२ जानेवारी या दिवशी होत असलेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिराचा संपूर्ण परिसर झेंडूच्या फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आला आहे. मंदिराकडे जाणार्‍या मुख्य मार्गापासून ते मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या भिंतींवर झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत.

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सिद्धतेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पहाणी !

अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांच्या चालू असलेल्या सिद्धतेची पहाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १९ जानेवारी या दिवशी केली.

Shri Ramlala Arun Yogiraj : मूर्तीकार अरुण योगिराज ६ महिने ऋषीसारखे जीवन जगले !

श्री रामललाची मूर्ती बनवणारे योगीराज यांच्या पत्नीने दिली माहिती