रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणार्‍या ४०० पोलिसांवर दंडात्मक कारवाई !

अशा फुटक्या पोलिसांना रेल्वेत विनातिकीट प्रवास करू देणार्‍या रेल्वेच्या उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

Reappoinment Railways : २५ सहस्र निवृत्त रेल्‍वे कर्मचार्‍यांना भारतीय रेल्‍वे पुन्‍हा कामावर घेणार !

रेल्‍वेत कर्मचार्‍यांची न्‍यूनता जाणवू लागली आहे. गेल्‍या काही दिवसांत विद्यमान कर्माचार्‍यांवरील कामाचा ताण वाढला आहे. त्‍यामुळे काही ठिकाणी अपघाताच्‍या घटनाही घडल्‍या आहेत.

Railway Reservation : आता १२० दिवसांआधी नव्‍हे, तर ६० दिवसांआधी मिळणार आरक्षण !

रेल्‍वे मंत्रालयाने तिकीटाच्‍या आरक्षणाच्‍या नियमात पालट करत आता ते १२० दिवसांआधी नव्‍हे, तर ६० दिवसांआधी (प्रवासाचा दिवस सोडून) मिळणार असल्‍याची माहिती दिली.

Consumer Court Fined IRCTC : रेल्‍वेगाडी ३ घंटे उशिराने धावल्‍याने रेल्‍वेला ७ सहस्र रुपयांचा दंड !

प्रत्‍येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्‍यक आहे. त्‍यातून तरी रेल्‍वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !

केवळ दिखावा नको, सुविधा हव्यात !

फलाटाची एकूण रुंदी साधारण ४०० फूट असतांना रेल्वेस्थानकातील पत्र्याची शेड मात्र केवळ ६०-७० फूट लांब आहे. त्यामुळे शेड सोडून उर्वरित भागात रेल्वेचा डबा लागल्यास ऊन-पावसात प्रवाशांची पुष्कळ गैरसोय होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बाळाचे अपहरण करणारे तिघे अटकेत !; अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ !

बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. जावेद अजमत अली न्हावी, जयश्री नाईक आणि सुरेखा खंडागळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Lalu Prasad Yadav Job Scam : नोकरी घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन !

रेल्‍वे खात्‍यात नोकरी मिळण्‍यासाठी यादव यांच्‍या कुटुंबियांच्‍या नावाने भूमी देण्‍याची लाच मागितल्‍याचे आरोप आहेत.

Indian Railway : लवकरच रेल्‍वे रुळांमधून विद्युत् पुरवठा केला जाणार !

रेल्‍वे मंत्रालयाने उचललेल्‍या या स्‍तुत्‍य पावलाच्‍या निमित्ताने त्‍याचे अभिनंदन ! यासह गृहमंत्रालयाने रेल्‍वे अपघात घडवणारे समाजकंटक आणि त्‍यांची विचारसरणी यांचा नायनाट करण्‍यासाठी निर्णायक प्रयत्न केले पाहिजेत !

वडीलधार्‍यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ ! – मुख्यमंत्री

दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूर येथे ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’चा शुभारंभ !

महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !

पश्चिम रेल्वेवरील सुमारे १०० वर्षे जुन्या महालक्ष्मी रेल्वेस्थानकाला नवे रूप देण्यात येणार आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आर्.एल्.डी.ए.ने) स्थानक परिसरातील जागेच्या…