काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांच्याकडून करी रोड रेल्वे स्थानकाची पाहणी

येथील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांनी १८ ऑक्टोबरला करी रोड रेल्वे स्थानकावरील पुलाची पाहणी केली.

पुणे रेल्वे स्थानकावरील पूलही गर्दीमुळे झाले धोकादायक !

पुणे रेल्वे स्थानकावर १५ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी तुडुंब गर्दी झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले, तसेच गर्दी वाढल्याने प्रवाशांच्या मनात भीतीची पालही चुकचुकली.

मध्य आणि पश्‍चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवर एकूण ४४ नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार

पश्‍चिम रेल्वेवरील २४ आणि मध्य रेल्वेवरील २० अशा महत्त्वाच्या एकूण ४८ स्थानकांवर पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. येत्या वर्षभरात या पुलांचे काम चालू करण्यात येणार असल्याने या दोन्ही मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रेल्वेने आहारसेवेची गुणवत्ता सुधारावी !

कोकण रेल्वेमार्गावरील गोवा-मुंबई सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसमध्ये ४५ हून अधिक प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली होती. रेल्वे आणि त्यामध्ये देण्यात येणार्‍या आहारविषयक सेवेची गुणवत्ता हे सूत्र नेहमीच चर्चेत असते.

मुंबईत रेल्वेस्थानकांवरील ७ दुकानांवर खटले प्रविष्ट

पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, ग्रॅण्ट रोड, दादर आणि वांद्रे टर्मिनस या रेल्वे स्थानकांवरील दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या. या वेळी दुकानांमधून पाण्याच्या आणि शीतपेयांच्या बाटल्यांंची छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे,

नवी मुंबईत १५ वर्षांपासून रेल्वे पादचारी पूल नाही

आयकर कॉलनी आणि बेलापूर गाव या दरम्यान रेल्वे पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव महासभेत संमत झाला आहे. पालिकेनेही पुलाच्या आराखड्यासह ४ कोटींची रक्कम रेल्वेकडे दिली.

मुंबईत लोकलचा प्रवास असुरक्षित ! – महिला प्रवासी

मुंबईतील लोकलचा प्रवास असुरक्षित आहे. लोकलगाड्यांच्या डब्यांत असुविधा आहेत, तसेच स्थानकांवरील प्रसाधनगृहांचीही दुरवस्था आहे

दिवाळीत अतिरिक्त काम न करण्याचा मोटरमनचा निर्णय

मध्य रेल्वेने मोटरमनविषयी कडक धोरण स्वीकारल्याच्या निषेधार्थ १५ ऑक्टोबरपासून अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय मोटरमन संघटनेने घेतला.

तेजस एक्सप्रेसमधील प्रवाशांना झालेल्या विषबाधेच्या प्रकरणी २ कर्मचारी निलंबित

करमळी (गोवा) येथून मुंबईकडे जाणार्‍या कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस या रेल्वेतील २६ प्रवाशांना १५ ऑक्टोबर या दिवशी अन्नातून विषबाधा झाली.

अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या !

आजमितीला मुंबईतील सर्वच रेल्वेस्थानकांभोवती अनधिकृत फेरीवाल्यांचा गराडा पडलेला आहे. वाहनांच्या गर्दीतून आणि फेरीवाल्यांच्या गराड्यातून वाट काढत जातांना सर्वसामान्य मुंबईकराला प्रतिदिन तारेवरची कसरत करावी लागते.


Multi Language |Offline reading | PDF