देहली येथे ‘हज हाऊस’ बांधण्याला हिंदुत्वनिष्ठ आणि गावकरी यांनी आंदोलन करून दर्शवला विरोध !
देशातील अनेक ठिकाणी हज हाऊस बांधले असतांना आणि आता हजला जाणार्या भारतियांच्या संख्येत कपात करण्यात आली असतांना हज हाऊसची काय आवश्यकता आहे ?
देशातील अनेक ठिकाणी हज हाऊस बांधले असतांना आणि आता हजला जाणार्या भारतियांच्या संख्येत कपात करण्यात आली असतांना हज हाऊसची काय आवश्यकता आहे ?
देहलीतील द्वारका भागातील आम आदमी पक्षाच्या सरकारकडून हज हाऊससाठी ७ सहस्र चौरस मीटर भूमी देण्यात आली आहे. तसेच सरकार त्याच्यावर १०० कोटी रुपये खर्च करणार आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याला विरोध केला आहे.
आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्हास होत चालला आहे……
फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्यांचे ‘हेट स्पीच’च्या (द्वेषी भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही……
हिंदुद्वेषी द्रमुक सत्तेवर असलेल्या राज्यात हिंदूंची धार्मिक स्थळे धोक्यात येणे, यात आश्चर्य ते काय ?
नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारच्या काळात हिंदूंच्या मंदिरांवर असे आघात होणार आणि हिंदूंच्या संघटनांवर अन् कार्यकर्त्यांवर कारवाई होणार, यांत आश्चर्य ते काय ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
तामिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असल्याने अशा घटना घडल्यास आश्चर्य ते काय ? द्रमुक पक्ष कधीतरी अन्य धर्मियांच्या अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवील का ?
अशा प्रकारचे विधान अन्य धर्मियांच्या श्रद्धांविषयी करण्याचे धारिष्ट्य इटालिया यांनी केले असते, तर काय झाले असते, याची कल्पना करता येईल !
हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ उठवणारे चित्रपटसृष्टीवाले ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा उपयोग चित्रपटसृष्टी कधीतरी करते का ? अन्य धर्मियांना त्यांच्या श्रद्धा आहेत, मग हिंदूंच्या श्रद्धेचे काय ? हीच भारताची धर्मनिरपेक्षता आहे का ?
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान किंवा आक्षेपार्ह चित्रण करून चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष घालणे अपेक्षित आहे.