कलियुगात लोकसंग्रह करून साधक, संत आणि धर्मप्रचारक यांना सिद्ध करणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य  !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ऑनलाईन भावसोहळ्याच्या वेळी सौ. रंजना गौतम गडेकर यांना आलेल्या अनुभूती

आश्रमाच्या परिसरातील झाडांच्या हलण्यातून ‘निसर्गही परात्पर गुरु डॉक्टरांच्या सोहळ्याला प्रतिसाद देत आहे’, असे जाणवणे

नागपूर येथील ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त सहभाग !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त नागपूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये २०० हून अधिक साधक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

नाशिक येथे आज ‘हिंदू एकता दिंडी’ !

दिंडीचा प्रारंभ श्री मोदकेश्वर मंदिर, इंदिरानगर येथून होईल. वेळ: सायंकाळी ५

पुणे येथे आज ‘हिंदू एकता दिंडी’ !

दिंडीचा प्रारंभ महाराणा प्रताप उद्यान (बाजीराव रस्ता) येथून होणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य

आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य करणाऱ्या गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अवतारी कार्य कसे अलौकिक आहे ?’, ते हे या लेखातून क्रमशः जाणून घेणार आहोत.

श्रीराम, श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची महती !

भगवंताच्या जन्मापूर्वी काय काय घडते ? ‘त्याच्या जन्माच्या वेळी वातावरण कसे असते ?’, हे सर्व आज आपण पहाणार आहोत. ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाला आपण सर्वांनी भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी थोडे जाणून घेऊया.

कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

नाशिक आणि पुणे येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ !

संघटितपणाचा संदेश देणाऱ्या या दिंडीत समाजातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथकार्य असामान्य आहे. सनातनचे ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत; म्हणूनच विविध साधनामार्गांनुसार साधना करणारे संत, साधक, तसेच हिंदुत्वनिष्ठ आदींनी या ग्रंथांना गौरवले आहे. सनातनच्या ग्रंथकार्याचे असे विविध पैलू उलगडणारा हा लेख प्रसिद्ध करत आहोत.