इंदूर (तेलंगाणा) येथे झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’ला वारकरी, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिंडीच्या प्रारंभी ध्वजाचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिंडीच्या शेवटी नंदीपेट येथील श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज आणि सनातनच्या सौ. विनुता शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.