परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाच्या त्वचेमध्ये दैवी कण आढळण्यामागील अध्यात्मशास्त्र !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शुद्ध चैतन्य आणि कार्यरत चैतन्य यांचे प्रक्षेपण झाले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शुद्ध चैतन्य आणि कार्यरत चैतन्य यांचे प्रक्षेपण झाले आहे.
वैशाख कृष्ण सप्तमी या दिवशी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या भक्तीसत्संगात करण्यात आलेले निवडक मार्गदर्शन, वाईट शक्तींमुळे आलेले अडथळे आणि सूक्ष्मपरीक्षण आदी सूत्रे या लेखामध्ये दिली आहेत.
१८.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या हाताच्या दंडावर अनेक दैवी कण दिसून आले.
सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! सनातनच्या साधकांना लाभलेले हे ईश्वरी धन आहे.
साधकांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे मधुर स्मितहास्य !
जन्मोजन्मींचा थकवा, ताणतणाव नष्ट करणारे गोड हास्य !
केवळ गुरु म्हणून नव्हे, तर माता, पिता, बंधू, सखा अशा अनेक नात्यांनी परात्पर गुरु डॉक्टर साधकांना आधार देतात. सनातनच्या प्रत्येक साधकाने कोणत्या ना कोणत्या रूपात गुरूंची ही प्रीती अनुभवली आहे. त्यातील काही हृदयस्पर्शी प्रसंगांना येथे उजाळा देत आहोत.
पूर्वी सुखसागर (गोवा) येथे असतांना परात्पर गुरु डॉक्टर खोलीत न जेवता १४ – १५ पायऱ्या चढून भोजनकक्षातच जेवायला यायचे.ते इतरांच्या आधी जेवणही घेत नसत. क्वचित् कधी साधकांच्या जेवणाला विलंब होणार असेल, तर ते म्हणायचे, ‘‘थांबूया १० मिनिटे ! एक दिवस विलंब झाला, तर काय झाले ?’’ त्यांच्या या बोलण्यामुळे साधिकांच्या मनावरील ताण निघून जायचा
‘सप्तर्षी म्हणतात, ‘साक्षात् भगवान श्रीविष्णूने मनुष्याला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठीच पृथ्वीवर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ यांच्या रूपात अवतार धारण केला आहे. प.पू. गुरुदेव साक्षात् ईश्वरच आहेत. ते भगवंताचा अवतार आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडनायक असलेला श्रीमन्नारायण म्हणजे प.पू. गुरुदेवच आहेत.
२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ भावसत्संग झाला. त्यात यापूर्वी झालेल्या जन्मोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘श्रीकृष्ण आणि श्रीराम’ यांच्या रूपात दिलेल्या दर्शनाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विद्युत् पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पंखे चालू नव्हते.