परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले विराजमान झालेल्या चैतन्यमय रथाचा दिंडीत सहभाग !

सांगली, २५ मे (वार्ता.) – श्री गणेशाच्या पावन नगरी सांगलीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २५ मे या दिवशी हिंदू एकता दिंडीमध्ये सहभागी १ सहस्र २०० हिंदूंनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् यासारख्या अनेक जोशपूर्ण घोषणा देऊन हिंदु राष्ट्राचा हुंकार दिला. या दिंडीत विविध संघटना, संप्रदाय, धर्मप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडीमध्ये पू. दीपक (नाना) केळकर, पू. ईश्वरबूवा रामदासी आणि सनातनचे संत पू. राजाराम नरूटे या संतांची वंदनीय उपस्थिती होती.
(सविस्तर वृत्त वाचा लवकरच…)
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
यात काय आश्चर्य !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !