
सातारा, २४ मे (वार्ता.) – छत्रपती शिवराय आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये २४ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ चैतन्यमय वातावरणात पार पडली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेचा निग्रह केला.
(सविस्तर वृत्त लवकरच…)
हिंदु राष्ट्रात असे असेल शालेय शिक्षण !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
बुद्धीचे विविध स्तर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे