४ दिवसांत खड्डे भरा अन्यथा खड्ड्यात बसून आंदोलन करणार ! – रवि जाधव, सामाजिक कार्यकर्ते

४ दिवसांत खड्डे भरा अन्यथा खड्ड्यात बसून आंदोलन करणार ! – रवि जाधव, सामाजिक कार्यकर्ते

सिंधुदुर्गनगरी येथे खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका महिला अधिकार्‍याचा मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसांत खड्डे भरा, अन्यथा प्रशासनाला जाग आणण्यासाठी खड्ड्यात बसून आंदोलन करणार,

मुख्यमंत्र्यांनीच महापालिकेकडे केली पुण्यातील रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार

मुख्यमंत्र्यांनीच महापालिकेकडे केली पुण्यातील रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार

मुख्यमंत्र्यांनी तक्रार करण्यासह रस्त्याचे काम करणार्‍या कामचुकार ठेकेदारांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत, ही नागरिकांची अपेक्षा !

रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीच्या अपघातात महिला अधिकार्‍याचा मृत्यू

रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीच्या अपघातात महिला अधिकार्‍याचा मृत्यू

येथील ‘डॉन बॉस्को स्कूल’ समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे २३ सप्टेंबरला दुपारी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात जिल्हा परिषद लेखा आणि कोषागार कार्यालयाच्या साहाय्यक लेखाधिकारी श्रीमती हेमलता धोंडू कुडाळकर

वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी पुणे महापालिका उपाययोजना करणार !

वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी पुणे महापालिका उपाययोजना करणार !

वाहतूककोंडी होणार्‍या शहरात पुणे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पुण्यात १० कि.मी. अंतर जाण्यासाठी ३३ मिनिटे लागतात. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिकांना नियोजित वेळेच्या १ घंटा पूर्वी घराबाहेर पडावे लागते. याचा नागरिकांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था !

नवरात्रोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास शिवसेनेची जनआंदोलनाची चेतावणी !

महापालिकेने अपघात आणि मृत्यूमुखी पडलेल्यांना भरपाई देण्यासाठी सिद्ध रहावे ! – मुंबई उच्च न्यायालय

महापालिकेने अपघात आणि मृत्यूमुखी पडलेल्यांना भरपाई देण्यासाठी सिद्ध रहावे ! – मुंबई उच्च न्यायालय

अनेक दशके टिकणारे रस्ते आणि एका पावसाने खड्ड्यात रूपांतरित होत आहेत. खड्ड्यांमुळे झालेल्या दुखापती आणि मृत्यू दोन्हीसाठी अधिकार्‍यांनी भरपाई देण्यास सिद्ध रहा.

शिवडी (मुंबई) येथून अटल सेतूकडे जाणार्‍या रस्त्यावर पडला २० फुटांचा खड्डा !

शिवडी (मुंबई) येथून अटल सेतूकडे जाणार्‍या रस्त्यावर पडला २० फुटांचा खड्डा !

यावरून हा रस्ता किती निकृष्ट दर्जाचा असेल ?, हे लक्षात येते. प्रशासनाने हा रस्ता बांधणार्‍या ठेकेदाराला जाब विचारायला हवा !

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१०.९.२०२५)

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१०.९.२०२५)

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग या २ मार्गांवर झालेल्या अपघातांत ९ सप्टेंबरला तिघांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणार्‍या ट्रकने जोरात धडक दिली,

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवात तरी खड्डे बुजवले जातील, अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मूर्ती खड्ड्यांतून नेतांना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली.

खड्ड्यामध्ये नागरिकांनी उभारले बुजगावणे !

खड्ड्यामध्ये नागरिकांनी उभारले बुजगावणे !

पोलीस मुख्यालय ते पोलीस करमणूक केंद्र या रस्त्यामध्ये मोठा खड्डा पडला आहे. याकडे सातारा नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असले, तरी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांनी वाहनचालक आणि पादचारी  यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या खड्ड्यामध्ये बुजगावणे उभे केले आहे.