
सिंधुदुर्गनगरी – येथील ‘डॉन बॉस्को स्कूल’ समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे २३ सप्टेंबरला दुपारी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात जिल्हा परिषद लेखा आणि कोषागार कार्यालयाच्या साहाय्यक लेखाधिकारी श्रीमती हेमलता धोंडू कुडाळकर (रहाणार कुडाळ) यांचा मृत्यू झाला. दैनिक प्रहार आणि ‘प्रहार डिजिटल’चे कुडाळ प्रतिनिधी, तसेच कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत. (सिंधुदुर्गनगरी हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असे असतांना मुख्यालयातील रस्त्यांची धोकादायक स्थिती का ? – संपादक)
| रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांवर उपाययोजना न करणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ? |
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !