
सातारा – पोलीस मुख्यालय ते पोलीस करमणूक केंद्र या रस्त्यामध्ये मोठा खड्डा पडला आहे. याकडे सातारा नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असले, तरी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांनी वाहनचालक आणि पादचारी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या खड्ड्यामध्ये बुजगावणे उभे केले आहे. (प्रशासन असे खड्डे कधी बुजवणार ? प्रत्येक वेळी नागरिकांनाच कृतीशील का व्हावे लागते ? – संपादक)
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !