
मुंबई – शिवडी रेल्वे स्थानकाजवळून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचून २० फुटांचा खड्डा पडला आहे. रस्त्याचा भाग थेट खाली नाल्यात पडला. या वेळी कुठलीही गाडी तेथून जात नव्हती. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. या खड्ड्याशेजारी आता पोलिसांकडून बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात आले असून सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकायावरून हा रस्ता किती निकृष्ट दर्जाचा असेल ?, हे लक्षात येते. प्रशासनाने हा रस्ता बांधणार्या ठेकेदाराला जाब विचारायला हवा ! |
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !