पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होत आहे !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक !
नक्षलवादामुळे निवडणुका लवकर आटोपाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे चाललेल्या या परिस्थितीमध्ये कधी सुधारणा होणार ?
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर अन् अमरावती, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
यासाठी कॅनडाने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या हवाली केले पाहिजे. तसेच तेथील खलिस्तानी चळवळ मोडून काढली पाहिजे. या दोन्ही गोष्टी ट्रुडो करू शकत नसल्याने कॅनडाच्या अधिकार्यांची हकालपट्टी आवश्यकच आहे !
याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मंत्री अतुल सावे म्हणाले की, संबंधित व्यक्ती माझी स्वीय साहाय्यक नसून केवळ कार्यकर्ता आहे, तसेच पोलिसांना कोणतीही शिवीगाळ झालेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेतल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला भाजप, काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अभ्यागतांच्या संख्येवरही नियंत्रण आणण्यात येणार आहे. गृह विभागाने मंत्रालय प्रवेश आणि सुरक्षा यांचे नवे नियम नुकतेच घोषित केले असून ते १ मासात लागू केले जातील.
देशाचे नाव ‘इंडिया’ (India) कि ‘भारत’ (Bharat) यांपैकी काय हवे ? यावरून चालू झालेली चर्चा आणि चिघळत असणार्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. मुळात या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असे होते. पुढच्या काळात सीमांचा संकोच, परकियांची आक्रमणे होत गेली, तसतशी नावेही पालटत गेली.
भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यघटना यांच्याशी विसंगत, तसेच देशविरोधी असणार्या आणि बहुसंख्यांकांवर अन्याय करणार्या हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृती करण्याऐवजी त्याविषयी जागृती करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हा नोंदवण्याची भाषा करणारे चिपळूण पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?
सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.