
मुंबई – राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित सूची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केली. या सूचीनुसार आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर अन् अमरावती, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. बीडच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री निवडीमध्ये अजित पवार यांचा वरचष्मा कायम असून नवीन पालकमंत्री निवडीत अजित पवार गटाच्या आमदारांना हवे ते मतदारसंघ पालकमंत्रीपदासाठी देण्यात आले आहेत. त्यात सात पालकमंत्रीपदे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत.
Ajit Pawar : पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री: चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी https://t.co/2X70SvCAhH
— Pune News – पुणे बातम्या (@PuneNews_24) October 4, 2023
पाणंद आणि शेत मार्ग यांच्या दुतर्फा केलेल्या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे दायित्व ग्रामपंचायतींचे !
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
कॉकरोच जनता पक्ष परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा ! – RSS Leader Indresh Kumar
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !