धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !
२०.१२.२०२२ या दिवशी या साधनाप्रवासाचा पहिला भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
२०.१२.२०२२ या दिवशी या साधनाप्रवासाचा पहिला भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
मी स्वयंसूचना घेत असतांना माझे मन आवश्यक त्या शब्दांवर अधिक वेळ थांबते. तेव्हा मला ‘माझी चित्तशुद्धी होत आहे, असे जाणवते.
पू. आजींची नात, अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास क्रमशः देत आहोत.
स्वभावदोष, म्हणजे मनाला झालेले रोग आहेत. त्यावर औषध घ्यायचे, म्हणजे स्वयंसूचना घेणे आणि शिक्षापद्धत अवलंबणे. ‘त्यातून बरे व्हायचे आहे’, याकडे लक्ष केंद्रित करणे.
सौ. छाया देशपांडेकाकूंचे घर नियमित स्वच्छ आणि नीटनेटके असते. प्रतिदिन काकू दाराबाहेर रांगोळी काढतात. रांगोळी इतकी सुबक आणि भावपूर्ण असते की, ती पाहून आनंद वाटतो.
पू. रमेश गडकरी यांच्या मातोश्रींचे निधन झाले. उद्या १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘मुलावर देवाधर्माचे, साधनेचे चांगले संस्कार व्हावेत, त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असावे’, या गोष्टी पालकांसाठी दुय्यम ठरतांना दिसतात.
फोंडा (गोवा) येथील साधिका श्रीमती भारती पालन यांनी ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. या सत्कार सोहळ्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
दोघीही ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग नियमित पहातात आणि त्यात सांगितलेल्या कृती लगेच करण्याचा प्रयत्न करतात, उदा. त्यांनी नियोजन आणि गुणसंवर्धन यांची सारणी बनवली आहे.