६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले व्यष्टी साधनेविषयी अमूल्य दृष्टीकोन !
‘शारीरिक अडचणींमुळे व्यष्टी साधना झाली नाही’, असे सांगणे, म्हणजे सहानुभूती मिळवणे, तसेच सवलत घेणे आहे.
‘शारीरिक अडचणींमुळे व्यष्टी साधना झाली नाही’, असे सांगणे, म्हणजे सहानुभूती मिळवणे, तसेच सवलत घेणे आहे.
‘आश्रमात आलेल्या प्रत्येक जिवावर भगवंताची कृपा व्हायला हवी’, या दृष्टीने पू. (सौ.) अश्विनीताई सतत प्रयत्न करतात.
पू. अश्विनीताई प्रत्येक साधकाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी अन् आश्रमातील प्रत्येक साधकाची साधना व्यवस्थित चालू रहावी; म्हणून त्या पुष्कळ कष्ट घेतात.
भगवंताने सर्व साधकांच्या साधनेची होणारी हानी भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून लक्षात आणून दिली आणि तितक्याच प्रेमाने खंत निर्माण होण्यासाठी दिशाही दिली. त्यानुसार साधकांनी स्वतःच्या चुकांचा अभ्यास करून केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.

काही वर्षांपूर्वी माझी आध्यात्मिक पातळी न्यून झाली. त्यानंतर माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मकता निर्माण होऊन माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला. या वर्षी ‘आत्मोन्नतीदर्शक आढावा’ याविषयीची सूचना वाचल्यावर परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.
आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येणे, असे दोन लाभ होतात.
सर्वसामान्य व्यक्ती आणि साधक यांच्या मनात थोडेसे काही केले, तरी ‘मी पुष्कळ करतो’, असे कर्तेपणाचे विचार असतात. त्यामुळे त्यांचा अहं जागृत रहातो.
स्वभावदोष आणि अहं हे साधनेतील अडथळे आहेत. ते दूर करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना स्वयंसूचना सत्रे करणे आवश्यक असते.
‘परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र असेल, तर निर्जीव दगडात पालट होतो, तर आमच्यात का होणार नाही ? आमच्यातही निश्चित पालट होणार आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली राहून ते सांगतील, त्याचे आम्ही नियमितपणे आज्ञापालन केल्यास पालट होणारच आहे’, हे शिकायला मिळाले.’