गेली ५० वर्षे पाकच्या कह्यात युद्धबंदी असणार्या मेजरच्या सुटकेचे प्रकरण
गेली ५० वर्षे याविषयी काहीच न करणार्या सर्वपक्षीय सरकारांना हे लज्जास्पद ! – संपादक

नवी देहली – वर्ष १९७१ च्या युद्धात पाककडून युद्धबंदी करण्यात आलेले मेजर कंवलजीत सिंह यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर न्यायालयाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे.
Supreme Court Seeks Centre’s Response On Plea To Repatriate Indian Army Officers Detained By Pakistan As Prisoners Of War Since 1971 @Shrutikakk https://t.co/D8Wx8fFQ3m
— Live Law (@LiveLawIndia) April 13, 2022
न्यायालयाने या वेळी म्हटले की, हे एक महत्त्वाचे प्रकरण आहे.
Russian Oil Imports : भारत रशियाकडून इंधन खरेदी करणारा चीननंतरचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार !
आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat
Iran Uranium : इराणने अमेरिकेला मिळणार नाही, असा लपवला ५०० किलो युरेनियम साठा !
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या
US-Iran Peace Deal : शांतता कराराच्या विरोधात इराणी नागरिक रस्त्यावर !
पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु अन् इतर अल्पसंख्यांक लोकसंख्येची घट