
इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथे पाकच्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजे १४ ऑगस्ट या दिवशी बेल्जियम देशातील २८ वर्षीय पर्यटक महिला हात-पाय बांधलेल्या अवस्थेत रस्त्यावर आढळली. या महिलेवर ५ दिवस बलात्कार करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी तमीजुद्दीन या आरोपीला अटक केली. या महिलेला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका‘पाकिस्तानवर जगाने बहिष्कार घालणे’, हाच यावर एकमेव उपाय ! |
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !