Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाने ४ भारतीय मासेमारांना पकडले !
श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील पुदुकोट्टई येथील ४ भारतीय मासेमारांना डेल्फ्ट बेटावर मासेमारी करतांना पकडले. पार्थिवन, के. सारथी, के. मुरली आणि एन. रामदास, अशी त्यांची नावे आहेत.
श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील पुदुकोट्टई येथील ४ भारतीय मासेमारांना डेल्फ्ट बेटावर मासेमारी करतांना पकडले. पार्थिवन, के. सारथी, के. मुरली आणि एन. रामदास, अशी त्यांची नावे आहेत.
भारत सरकार पुन्हा एकदा फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने विकत घेणार आहे. त्यासाठीच्या कराराची बोलणी याच आठवड्यात चालू होणार आहे. भारतीय नौदलासाठी २६ राफेल लाढाऊ विमाने विकत घ्यायची आहेत.
पाकिस्तानी गुप्तहेरांनी भारत पोखरला गेला आहे, असे समजायचे का ?
ही जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका पहिल्या क्रमांकावर आहे.
बांगलादेशमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत आहे.
सध्या दक्षिण चीन समुद्रात भारत त्याचे स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून भारत फिलीपिन्स आदी देशांशी संबंध दृढ करत आहे. चीनला घेरण्यासाठी भारताने अधिक आक्रमक होणे, ही काळाची आवश्यकता आहे !
समुद्रातील युद्धे जिंकण्याचा माझा एकमेव प्रयत्न असणार ! – अॅडमिरल त्रिपाठी
येमेनच्या हुती आतंकवाद्यांनी अमेरिकी सैन्याचे ‘एम्क्यू-९ रीपर’ हे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा दावा केला. त्यांनी भूमीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने ड्रोनचा माग घेत ते नष्ट केल्याचा व्हिडिओही प्रसारित केला.
नौदलात कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या विरियातो फर्नांडिस (काँग्रेसचे उमेदवार) यांनी राज्यघटनेच्या विरोधात बोलणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे, हे देशासाठी घातक आहे !
सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर्. हरि कुमार ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत.