विरांगनांना वंदन !

ब्रिटिशांपासूनच सैन्यात परिचारिका आदी पदांवर महिला असत. वर्ष १९४८ मध्ये भारतीय सैन्यात स्त्रियांना अन्य पदांवर, तर वर्ष १९९२ नंतर त्यांना व्यापक सैन्य प्रशिक्षण ..

मिरज येथे नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन !

नवरात्रोत्सवानिमित्त ३ ऑक्टोबरपासून ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिरासमोर सनातन संस्थेच्या वतीने ‘आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने’ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे.

Tripura Muslim Violence : देणगी मागितल्‍यावरून मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड !

क्षुल्लक कारणावरून कायदा आणि सुव्‍यवस्‍था हातात घेऊन मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करून त्‍यांच्‍या मालमत्तेची हानी करायला त्रिपुरा भारतात आहे कि बांगलादेशात ?

तेजस्विता बना !

प्रसंगी यमदेव, पंचतत्त्व यांना आव्हान देणारी सत्त्वप्रधान सती सावित्रीचे स्मरण करून तिची तेजस्विता अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी नवरात्रीचा उत्सव आहे.

मध्यप्रदेशमधील जबलपूरचा ऐतिहासिक दुर्गाेत्सव !

जबलपूरचा दुर्गा उत्सव अद्वितीय आहे. संपूर्ण देशात रामलीला, दुर्गाेत्सव आणि दसरा मिरवणूक यांचा अद्भुत अन् भव्य संगम कदाचित् केवळ जबलपूरमध्ये बघायला मिळतो.

शक्तीची उपासना ९ दिवसच का ?

‘शारदीय नवरात्र आणि वासंतिक नवरात्र दोन्हीमध्ये ‘शक्ती’ची उपासना ९ दिवस केली जाते. या विशेष उपासनेचा कालावधी ९ दिवसच का ? यापेक्षा अधिक किंवा अल्प दिवस का नाही ?..

उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके ।

मी आर्तभावाने करते तुला विनम्र याचना । उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके।।

चित्पावन संघाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त १० ऑक्टोबरला श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा !

हा सोहळा १० ऑक्टोबरला सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत बिनखांबी गणेश मंदिराजवळ ब्राह्मण सभा करवीर येथे होणार आहे. या सोहळ्यात महापूजा, श्रींची कहाणी वाचन, आरती, महानैवेद्य, श्री देवीमूर्ती प्रतिष्ठापना यांसह घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७.३० नंतर महालक्ष्मीचे दर्शन भाविकांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष मकरंद करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Bangladesh Army Chief On Durga Puja : दुर्गापूजेपूर्वी हिंदूंना पूर्ण सुरक्षा देऊ !

बांगलादेशात अद्यापही हिंदूंवर आक्रमणे चालू असतांना अशा प्रकारची खोटी आश्‍वासने देणार्‍या बांगलादेशाच्‍या सैन्‍यदलप्रमुखांवर कोण विश्‍वास ठेवणार ?