‘जोहार’ स्मरा !
महिलांनी महाराणी पद्मिनीच्या जोहाराचे, त्या गौरवशाली इतिहासाचे एक क्षण तरी स्मरण करावे आणि सर्वत्र चालू असलेला स्त्रीदेहाचा बाजार बंद होण्यासाठी पुढाकार घ्यावा. हेच खरे देवीस्मरण ठरेल !
महिलांनी महाराणी पद्मिनीच्या जोहाराचे, त्या गौरवशाली इतिहासाचे एक क्षण तरी स्मरण करावे आणि सर्वत्र चालू असलेला स्त्रीदेहाचा बाजार बंद होण्यासाठी पुढाकार घ्यावा. हेच खरे देवीस्मरण ठरेल !
८ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्कन्दमाता’ आणि ‘कात्यायनी’ या देवींची माहिती जाणून घेतली. आज आपण ‘कालरात्री’ आणि महागौरी या देवींची माहिती जाणून घेणार आहोत.
सध्या पारंपरिक पद्धतीने सात्त्विक पोशाख घालून गरबा खेळला जात नाही. लोक मनात येईल, तसे नृत्य करतात. ते एका लयीत नृत्य करत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या नृत्यमुद्रा दाखवण्यासाठी विचित्र नृत्य करतो. कोणी पारंपरिक नृत्य केले, तर ‘जुनाट पद्धत’ म्हणून त्यांना हसतात.
जेव्हा महिषासुर मदांध होऊन सर्वदूर अत्याचार करू लागला, तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन या देवीची आराधना केली. देवी प्रकट झाली आणि तिने सर्वांना तिच्या साहाय्याला येण्याविषयी सांगितले.
नवरात्रीत गर्भदीप मध्यभागी ठेवून गरबा खेळला जातो. गरबा खेळतांना आपण जेव्हा मध्यभागी ठेवलेल्या गर्भदीपाच्या भोवती गोल फिरतो, तेव्हा आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य प्राप्त होते.
या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.
बांगलादेशातील हिंदूंसाठी काहीच न करता हातावर हात ठेवून बसणार्या आणि भारतात सध्या भारत-बांगलादेश क्रिकेट सामने होऊ देणार्या, पहाणार्या भारतातील हिंदूंसाठी ही स्थिती लांच्छनास्पद !