पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी जीव धोक्यात घालून वीज चालू करणार्या कर्मचार्यांचे करवीरच्या जनतेने केले अभिनंदन !
वीजवितरणच्या कर्मचार्यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.
वीजवितरणच्या कर्मचार्यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.
विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीमुळे पृथ्वीवरील वातावरणामध्ये विनाशकारी पालट झाला आहे, हे विज्ञानवादी कधी मान्य करणार ?
चक्रीवादळे, पूर, पावसाचे पालटते ‘पॅटर्न’ आणि तीव्र तापमान पिकांसाठी सर्वाधिक आघातप्रवण आहे
यातून कोरोना उपाययोजनांसाठी ९८ कोटी ३ लाख २ सहस्र रुपये, अतीवृष्टीच्या उपायोजनांसाठी १६ कोटी ७२ लाख ५० सहस्र निधी पुनर्विनियोजित करण्यात आला आहे.
मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विशेष गोष्ट म्हणून लगेचच संमत केला
व्यापारी वर्गाचे पंचनामे करतांना आधुनिक वैद्य, मंगल कार्यालय, अभियंता, अधिवक्ता, फेरीवाले, भाजीपाला विक्री करणारे यांना या पंचनाम्यातून वगळण्यात आले आहे
श्री महालसा मंदिराच्या प्रकल्पाचे काम करू नये, असे माझे म्हणणे नाही .
पुराने उद्ध्वस्त कुटुंबियांना उभारी देण्यासाठी परिषदेच्या वतीने पुढाकार घेतला आहे.
नाटळ, दिगवळे, दारिस्ते, नरडवे या प्रमुख गावांसह ८-९ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.
दुर्गम भागात खांद्यावर खांब घेऊन वीजवितरणचे कर्मचारी कर्तव्य पार पाडत आहेत. ज्या ठिकाणी खांब नेणे शक्य नाही, त्या ठिकाणी दोरखंडांच्या साहाय्याने कार्य चालू आहे.