श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांकडून पूरग्रस्तांना राज्यातील अनेक जिल्ह्यात साहाय्य !
कर्नाटक राज्यातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रतिदिन पूरग्रस्तांना साहाय्य करत आहेत.
कर्नाटक राज्यातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रतिदिन पूरग्रस्तांना साहाय्य करत आहेत.
अन्य धर्मियांनी आपद्ग्रस्तांना साहाय्य केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात का ?
यासाठी संबंधित कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक त्या-त्या भागात पोचले आहेत. येत्या ८ दिवसांत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
तळीये (महाड) येथे अतीवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये ३५ घरे मातीखाली गाडली गेली होती. या घरांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती तळीये गावचे कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी दिली आहे.
प्रशासनाने शोध मोहीम चालू ठेवल्याने ३० जुलैला गीतेशचा मृतदेह सापडला.
तिलारी आणि म्हादई या नद्यांच्या परिसरात ३ दिवसांच्या कालावधीत सुमारे १५ ते २५ सेंटीमीटर पाऊस पडल्याने या परिसरात पूर आला होता.
‘आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं’, अशी अवस्था आपत्ती व्यवस्थापनाची झाली आहे. त्याविषयीचा ऊहापोह या लेखात करणार आहोत.
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.
तसेच ४६ हेक्टर क्षेत्रातील भुईमूग, १०८ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, अशा साधारण १ सहस्र १७२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती पिकांची अनुमाने ७९ लाख ६९ सहस्र ६०० रुपयांची हानी झाली आहे.
गावे मुख्य प्रवाहातून तुटली आहेत ,अशा परिस्थितीत तेथील लोकांना साहाय्य मिळणे आवश्यक आहे.