Kangana Ranaut : भारतात हिंदु राष्‍ट्र का हवे, असे विचारणार्‍यांना उत्तर मिळाले असेल ! – खासदार कंगना राणावत

बांगलादेशाच्‍या पदच्‍युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्‍हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्‍ट्र का?त्‍यांना याचे उत्तर मिळाले असेल.

Ram Gopal Yadav : इन्‍स्‍टाग्रामवर व्‍हिडिओ बनवणारे ज्‍या प्रकारचे कपडे घालतात, त्‍यामुळे नजर शरमेने खाली जाते !

समाजाची नैतिकता घसरल्‍यामुळे असे होत आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. त्‍यांनी जनतेला साधना शिकवून धर्माचरणी बनवले असते, तर आज ही स्‍थिती आली नसती !

हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने केले निर्दाेष मुक्त !

येथे २८ जुलै २०१२ या दिवशी हिंदु जागरण वेदिके या संघटनेवर ‘होम स्टे’ (मेजवानी करण्याचे ठिकाण) पार्टीवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आरोप करण्यात आला होता.

Alok Kumar VHP : भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी पावले उचलावीत ! – विहिंप

भारत सरकारवर हिंदु संघटनांनी यासाठी दबाव निर्माण करणेही तितकेच आवश्‍यक झाले आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर भारतातील हिंदूंच्‍याही रक्षणासाठी पावले उचलणे आवश्‍यक आहे !

लव्‍ह जिहाद : वसीफ अन्‍सारीच्‍या छळाला कंटाळून हिंदु तरुणीची आत्‍महत्‍या !

उत्तरप्रदेशात लव्‍ह जिहादविरोधी कायदा असूनही अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. यातून केवळ कायदे करून नाही, तर हिंदूंमध्‍ये, प्रामुख्‍याने हिंदु तरुणींमध्‍ये त्‍यांच्‍याविषयी जागृती करण्‍याची आवश्‍यकता आहे, हेच यातून लक्षात येते !

S Jaishankar : बांगलादेशातील परिस्‍थितीवर लक्ष ठेवून आहोत ! – परराष्‍ट्रमंत्री एस्. जयशंकर

बांगलादेशातील परिस्‍थिती लक्षात घेऊन आम्‍ही त्‍यावर लक्ष ठेवून आहोत, आम्‍ही शेख हसीना यांच्‍याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.

UP Love Jihad : मुसलमान पोलिसाने हिंदु असल्‍याचे भासवून हिंदु तरुणीला प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून केला बलात्‍कार !

पोलीसच लव्‍ह जिहाद करत असतील, तर त्‍यांना बडतर्फ करून आजन्‍म कारागृहात टाकणे आवश्‍यक !

Gangajal Taj Mahal : ताजमहालच्‍या घुमटाजवळ हिंदु महिलेने अर्पण केले गंगाजल !

अशा घटना थांबवायच्‍या असतील, तर केंद्र सरकारनेच ताज महालचे सत्‍य समोर आणण्‍यासाठी पावले उचलणे आवश्‍यक !

SC On Coaching Centers : कोचिंग सेंटर्स मुलांच्‍या जिवाशी खेळत आहेत !

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्‍या का लक्षात येत नाही ?

Predictions Swamiji  Kodimath  : रोगांचे प्रमाण वाढेल, लोक मानसिक स्‍थिरता गमावतील !  

‘जगात रोगांचे प्रमाण वाढण्‍याची शक्‍यता आहे. अल्‍प आयुष्‍य आणखी अल्‍प होणार आहे. स्‍त्री आणि पुरुष मानसिक स्‍थिरता गमावतील. येणारे दिवस तितकेसे शुभ नाहीत’-स्‍वामीजी