आगशी (गोवा) येथे बैलाची अवैध वाहतूक रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण ! 

गोरक्षक किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी लक्षात आणून दिलेल्या घटनांच्या व्यतिरिक्त अशा आणखी कितीतरी घटना घडत असणार !

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणी अभ्यास समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.

भाजप, जनसंघ आणि रामजन्‍मभूमी आंदोलन यांचा इतिहास शिकवला जाणार !

नव्‍या राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापिठाच्‍या इतिहास अभ्‍यास मंडळाने इतिहासाच्‍या पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमाच्‍या चौथ्‍या ‘सेमिस्‍टर’च्‍या अभ्‍यासक्रमात पालट केला आहे.

डॉ. कुरुलकर पुन्‍हा पाकसमवेत संपर्क करण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे त्‍यांच्‍या जामिनाला विरोध !

संशोधन आणि विकास संस्‍थेचे संचालक अन् वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्‍तानला शस्‍त्रास्‍त्रे, तसेच क्षेपणास्‍त्रे यांची माहिती दिली. त्‍यांनी त्‍यांच्‍या भ्रमणभाषमधील माहितीही पुसली.

रक्षाबंधनाला हिंदु भगिनींना कॅडबरी नव्‍हे, तर स्‍वसंरक्षणासाठी प्रोत्‍साहित करणे आवश्‍यक ! – काजल हिंदुस्‍थानी, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘लव्‍ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण हेच खरे रक्षाबंधन !’

हिंदु तरुणासमवेत फिरणार्‍या मुसलमान तरुणीचा मुसलमान जमावाकडून छळ !

हिंदु मित्रांसमवेत फिरणार्‍या मुसलमान महिलांचा छळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांमध्ये हिंदु तरुणांना मारहाणही करण्यात आली आहे.

राजकोट (गुजरात) येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या हिंदु कुटुंबावर केले आक्रमण !

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे कधी ‘भारतात हिंदु असुरक्षित आहेत’, असे म्हणणार नाहीत, हे लक्षात घ्या !

उज्ज्वला योजनेतील घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात

सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

चीनच्या मानचित्रात (नकाशात) अरुणाचल प्रदेशचा समावेश !

विस्तारवादी महत्त्वाकांक्षा असलेल्या चीनने अशी कृती करणे आश्‍चर्यकारक  नाही ! चीनने त्याच्या मानचित्रात काहीही दाखवले, तरी प्रत्यक्ष स्थिती आहे, ती जगाला ठाऊक आहे !

मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र गदारोळामुळे अनिश्‍चित काळासाठी स्थगित

मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र २९ ऑगस्ट या दिवशी बोलावण्यात आले होते; मात्र कामकाज चालू होताच गदारोळ झाल्याने ते अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आले.