कोलकात्यात ३१ डिसेंबरपासून अंडरवॉटर मेट्रोचा होणार प्रारंभ

देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी कोलकातामध्ये धावणार आहे. भूमीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीतळाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात रुळ टाकण्यात आले आहेत.

Glorification of Tipu Sultan, Tense In Goa : मांगोर हिल, संभाजीनगर (वास्को) येथे टिपू सुलतानचा फलक लावून त्याचे उदात्तीकरण केल्याने तणाव !

यातून क्रूर टिपू सुलतानचे वंशज गोव्यातही कार्यरत आहेत, हे दिसून येते ! त्यांच्या कृत्यांना वेळीच प्रतिबंध करणार्‍या संभाजीनगर येथील युवकांचे अभिनंदन !

Portuguese Looted Goa : पोर्तुगिजांनी गोव्याला लुटले, तर कदंबची राजवट हा सुवर्णकाळ होता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पोर्तुगीज राजवटीच्या पलीकडेही प्राचीन गोमंतकाला इतिहास आहे. आपण तो पहाणे आणि पुढच्या पिढीला शिकवणे आवश्यक आहे. पोर्तुगिजांनी गोव्यावर आक्रमण करून सत्ता उपभोगली; मात्र ही सत्ता केवळ गोमंतकियांना लुटण्यासाठीच होती.

‘गूगल’ने ऐन दिवाळीत ‘प्ले स्टोअर’वरून सनातन संस्थेचे ५ अ‍ॅप्स हटवले !

सनातन संस्थेचा कोणत्याच गुन्ह्यात सहभाग नसल्याचे भारतीय न्यायालयांच्या निकालांतून वेळोवेळी स्पष्ट झालेले असतांना गूगल असे कोणत्या आधारावर म्हणत आहे ? हे त्याने स्पष्ट केले पाहिजे !

मुंबईत ५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

या प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर येथे महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तस्करांकडून ४१.२३ किलो चांदी जप्त !

इतवारी रेल्वे स्थानकावर ‘आर्.पी.एफ्.’ पोलिसांची कारवाई !
२ आरोपींना अटक

१४ नोव्हेंबर या दिवशी मंदिरांमध्ये गोपूजा करा ! – धर्मादाय विभाग, कर्नाटक

गोपूजा करण्याचा आदेश देणार्‍या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गोहत्या होणार नाही, याकडेही तितकेच लक्ष द्यावे !

Surat Railway Station Stampede : सुरत रेल्वे स्थानकावरील गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू, तर ४ जण बेशुद्ध !

रेल्वे स्थानकावर सणांच्या वेळी, तसेच तीर्थयात्रेच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासन का करत नाही ?

Rapist Rajasthan Police : राजस्थानमध्ये पोलीस उपनिरीक्षकाकडून ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !

पोलीस अधिकार्‍याकडून असे कृत्य होणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी देण्याचीच शिक्षा न्यायालयाने केली पाहिजे !

देवाने प्रार्थना पूर्ण न केल्याने मंदिरात पेट्रोल बाँब फेकणार्‍याला अटक !

चेन्नई येथील कोट्टावलचावडी भागातील वीरभद्र मंदिरात पेट्रोल बाँब टाकल्याच्या प्रकरणी मुरलीकृष्णन् या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. ‘माझी प्रकृती ठीक नाही. प्रकृती बरी व्हावी, यासाठी मी प्रतिदिन देवाची प्रार्थना करत होतो; पण देवाने माझी मनोकामना पूर्ण केली नाही.