चेन्नई (तमिळनाडू) येथील वीरभद्र मंदिरातील घटना !

चेन्नई (तमिळनाडू) – येथील कोट्टावलचावडी भागातील वीरभद्र मंदिरात पेट्रोल बाँब टाकल्याच्या प्रकरणी मुरलीकृष्णन् या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. ‘माझी प्रकृती ठीक नाही. प्रकृती बरी व्हावी, यासाठी मी प्रतिदिन देवाची प्रार्थना करत होतो; पण देवाने माझी मनोकामना पूर्ण केली नाही. त्यामुळे रागाच्या भरात मी मंदिरावर आक्रमण केले’, असे मुरलीकृष्णन् याने पोलिसांना सांगितले. ‘बाँब फेकतांना मुरलीकृष्णन् नशेत होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध आधीही हत्येचा प्रयत्न आणि अन्य गुन्ह्यांची नोंद आहे.
संपादकीय भूमिकासमाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा नसल्याचा परिणाम ! |
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !