मुंबई – कांदिवली आणि घाटकोपर येथील मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने धारावी अन् दहिसर भागांतून एम्.डी. ड्रग्ज आणि गांजा हे अमली पदार्थ जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात यांचे अंदाजे मूल्य ५ कोटी रुपये इतके आहे.
Maharashtra | Kandivali & Ghatkopar units of Anti Narcotics Cell of Mumbai Crime Branch recover MD drugs and hydroponic weed from Dharavi & Dahisar areas of Mumbai. The value of the recovered drugs is approx Rs 5 cr in the international market. 2 persons incl a Nigerian national… pic.twitter.com/u8UkbNdOj4
— ANI (@ANI) November 11, 2023
या प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.