नागपूर येथे हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘के.एफ्.सी.’ने हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केली बंद !

गेल्या अनेक वर्षांपासून हलालप्रमाणित वस्तूंमधून जमा झालेला पैसा हा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. देशविरोधी कारवायांना पाठिंबा देणारे देशविरोधीच नव्हेत काय ?

AP Stray Dogs Attack : गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या आक्रमणात ६ वर्षांचा मुलगा गंभीररित्या घायाळ !

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता राष्ट्रीय स्तरावर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. याला आता सरकारने प्राधान्य देऊन उपाय काढला पाहिजे !

Tehreek E Hurriyat : केंद्र सरकारकडून काश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुर्रियत’ या संघटनेवर बंदी !

इस्लामी संघटनांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांच्यावर बंदी घालणे हा एक टप्पा आहे; मात्र त्यांच्या कारवाया मोडून काढून संघटना पूर्ण नष्ट करणे आवश्यक आहे.

Denigration Of Bhagwan Shiva : ‘सनबर्न’ आणि ‘शापोरा महोत्सव’ यांमध्ये भगवान शिवाचा अवमान

भगवान शिवाचा अवमान केल्याने समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. धार्मिक सलोखा बिघडवणार्‍या ‘सनबर्न’ आणि ‘शापोरा महोत्सव’ यांच्या आयोजकांवर कठोर कारवाई करावी.

Uttarakhand Land Jihad : उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’द्वारे बळकावलेली ५ सहस्र एकर भूमी मुक्त !

भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली माहिती

RJD MLA Controversial Statement : बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादुर सिंह कुशवाहा यांची श्री सरस्वतीदेवीवर अश्‍लाघ्य टीका

शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवी ऐवजी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावण्याची मागणी !

Jammu Kashmir Terrorism : वर्ष २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांत ६३ टक्क्यांची घट !

पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !

#Exclusive : तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी ती भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत !

भूमी मंदिराच्या अखत्यारीत असतांनाही कानिफनाथांची मूर्ती हटवण्याची धर्मांधांची मागणी !

धर्मांध मुसलमान आणि वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहेत, याचे हे उदाहरण ! वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याविना पर्याय नाही.

२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा ! – पंतप्रधान मोदी

हा ऐतिहासिक क्षण आपल्या आयुष्यात सुदैवाने आला आहे. मी भारताच्या १४० कोटी देशवासियांना हात जोडून प्रार्थना करत आहे. २२ जानेवारीला प्रभु श्रीराम जेव्हा श्रीराममंदिरात विराजमान होतील, तेव्हा ‘रामज्योती’ प्रज्वलित करा. दिवाळी साजरी करा. २२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही.