‘मातृभाषेत बोलणे’, हा उपाय सांगणारे भालचंद्र नेमाडे एका परिषदेत स्वतः मात्र इंग्रजीत बोलतात !
‘एखाद्या भाषेतील साहित्य ‘अभिजात’ ठरते आणि एखादी भाषा मृतप्राय होऊ लागते. यामागे भाषिक कारणेच आहेत कि लष्करी शक्ती, राजकीय सामर्थ्य, आर्थिक सत्ता यांच्या बळावर भाषा पुढे किंवा मागे जातात ?