आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

सर्व संकटग्रस्त जिवांचे आत्मबळ वाढवण्यासाठी भगवंत सर्वांच्याच साहाय्याला धावून आला. सर्व दृष्टीने प्रतिकूल असूनही ‘सनातन धर्माचा विहंगम गतीने प्रसार होणे’, ही भगवंताची लीलाच आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

भूस्खलन होण्याची कारणे, त्याची भीषणता, भूस्खलनाची आपत्ती टाळण्यासाठी योजायचे काही प्रतिबंधात्मक उपाय, भूस्खलन होण्यापूर्वी मिळणार्‍या काही पूर्वसूचना, आदींविषयीची माहिती देण्यात आली आहे.

बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पसार झालेले नीरव मोदी यांचे प्रत्यार्पण आणि न्यायालयीन भूमिका

‘पंजाब नॅशनल बँकेसह अन्य बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून इंग्लंडला पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात आणण्यात येणार आहे.

दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !

आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !

अणूबॉम्बच्या सूक्ष्म किरणोत्सर्गांपासून वाचवणारे सूक्ष्म संहारक अग्निहोत्र !

तिसर्‍या महायुद्धात अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाने प्रदूषण होणार आहे. अणुबॉम्बमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही अग्निहोत्रामुळे वायुमंडलात सिद्ध होणारे दिव्य तेजोमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे जिवाचे क्षण होऊ शकते.

२०१५ मध्ये नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर तेथे निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती !

लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांच्या लाकडांचा ‘जळण’ म्हणून वापर केला. काही मासांनंतर शासनाने लाकूड उपलब्ध करून दिले; परंतु त्या लाकडाचा दर ‘२० रुपये प्रतिकिलो’ एवढा महाग होता.

आपत्काळात धान्यसाठा अधिक काळ टिकावा, यासाठी  हे करा !

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली धान्ये रासायनिक फवारणी करून पिकवलेल्या धान्यांच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

आपत्काळाच्या दृष्टीने पुढील सिद्धताही करा !

गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), अपार्टमेंट आदी ठिकाणी रहाणार्‍यांनी एकत्रितपणे पुढील सोयी करून घ्या, उदा. यात ‘बायो-गॅस’ संयंत्र उभारणे, विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे इत्यादी

आपत्काळात पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी हे करा !

आपत्काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी विहीर किंवा आड (लहान विहीर) आताच खोदून घेणे आणि हे शक्य नसल्यास कूपनलिका (बोअर वेल) खोदून घ्या !

स्वयंपाक करण्याची पर्यायी साधने जमवून ठेवा !

चुलीवर स्वयंपाक करायला शिकावे. यात ‘प्रेशर कुकर’चा वापर न करता पातेल्यात वा अन्य भांड्यात भात करणे, आमटीसाठी डाळ शिजवणे, भाकरी तव्यावर भाजून ती निखार्‍यांवर शेकणे इत्यादी कृती यायला हव्यात.