देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांची कन्या मनीबेन !

विवाह न करता वडिलांच्या मृत्यूपर्यंत (वर्ष १९५०) त्यांची सेवा केली. सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे, ‘Those who are in politics should not hold property and I hold none’, म्हणजे ‘जे राजकारणात आहेत, त्यांनी मालमत्ता धारण करू नये आणि माझ्याकडे काही नाही.’

दिवाळी का साजरी केली जाते ?

दिवाळी का साजरी केली जाते ?, याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. प्रभु श्रीराम वनवासातून परतल्यावर अयोध्येत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि आनंदाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते; पण या व्यतिरिक्तही अशा अनेक कथा आहेत, ज्या फार अल्प लोकांना ठाऊक आहेत…

श्री धन्वन्तरिदेवाय नमः।

आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेदाची सूत्रे आचरल्यास आपल्यावर श्री धन्वन्तरि देवतेची कृपा होऊन स्वतःचे आरोग्य निरोगी रहाणार आहे. श्री धन्वन्तरि देवतेला प्रार्थना करून औषध सेवन केल्यास त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होईल.

व्यायाम करतांना स्वत:त झालेल्या सकारात्मक पालटांकडे लक्ष द्या आणि स्वतःला प्रोत्साहित करा !

आपल्यात होत असलेल्या लहान पालटांकडे लक्ष देऊन त्यांचे अधूनमधून स्मरण केले, तर व्यायाम करण्यास प्रोत्साहन मिळत रहाते आणि व्यायामाची गुणवत्ताही वाढते. छोट्या; पण महत्त्वाच्या पालटांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

विविध प्रकारच्या तणावाच्या स्थितीत करावयाच्या काही उपाययोजना !

ज्या गोष्टी पालटता येणार नाही, त्यावर त्रागा न करणे, प्राप्त परिस्थितीत सर्वांत चांगले करायचा प्रयत्न आणि आपल्या परिस्थितीसाठी दुसर्‍याला दोषी न धरणे यातूंन संकटांना तोंड देतांना बर्‍याच अंशी मानसिक शक्ती मिळवता येईल हे नक्की !

सायबर गुन्‍हे आणि त्‍याविषयी घ्‍यावयाची काळजी ! 

‘प्रतिदिन आणि प्रत्‍येक ठिकाणी सायबर गुन्‍ह्यांच्‍या संख्‍येत होणारी भौमितिक वाढ ही केवळ चिंताजनकच नाही, तर वेदनादायीही आहे. श्रीमंत किंवा गरीब, सुशिक्षित किंवा अशिक्षित, पुरुष आणि स्‍त्रिया, वृद्ध, तसेच तरुण असो जवळजवळ प्रत्‍येक जण यामध्‍ये फसत आहे.

‘हलाल प्रमाणित’ उत्‍पादनांना दूर ठेवून ‘हलालमुक्‍त दिवाळी’ साजरी करा !

भारतात राज्‍यघटना सगळ्‍यांनाच खाण्‍याचे स्‍वातंत्र्य देते; मात्र भारत सरकारच्‍या अधिकृत ‘अन्‍न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्‍न व औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) या संस्‍था उत्‍पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना काही खासगी….

धन्वन्तरि देवतेला स्मरून…!

रोग होऊ नयेत म्हणून उपाय आहेत. याच नव्हे, तर पुढील जन्मांतही रोगमुक्त राहून जीवनाचे अंतिम ध्येय, म्हणजे परब्रह्माची अनुभूती कशी घ्यावी ? हेही आयुर्वेद सांगतो !

पाश्चात्त्यांकडून निर्माण करण्यात येणारी कथानके आणि भारतातील सत्तापालटाचा धोका !

‘डीप स्टेट’ने वर्षानुवर्षे भारताचे विभाजन करण्याचे उद्दिष्ट ठेवून पाकिस्तानातील रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथील त्यांच्या प्रतिनिधींच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत असलेली मोहीम (मिशन) चालू ठेवली आहे.

सायबर गुन्हे आणि त्याविषयी घ्यावयाची काळजी !

गुन्हेगार एक तर चीन किंवा पाकिस्तान येथील आहेत आणि ते भारत, अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांमध्ये या सायबर गुन्ह्यांद्वारे धुमाकूळ घालत आहेत, असे लक्षात येत आहे.