Sri Swaminarayan Temple : न्यूयॉर्क (अमेरिका) येथील खासदार टॉम सुओझी यांच्याकडून श्री स्वामीनारायण मंदिरावरील आक्रमणाचा संसदेत निषेध

द्वेष नेहमीच मानवी अस्तित्वाचा भाग आहे; परंतु आज आपण खूप द्वेषपूर्ण गुन्हे पहात आहोत. गुंडांनी हिंदु समाजाविरुद्ध द्वेष आणि कट्टरता यांच्या नावाखाली श्री स्वामीनारायण मंदिराची हानी केली.

Congress Opposes Ganeshotsav PM Modi : इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्‍सवाला विरोध !

श्री गणेशाच्‍या दर्शनासाठी मोदी सरन्‍यायाधीशांच्‍या घरी गेल्‍याने काँग्रेसने केली होती टीका

Donald Trump accuses India : भारताकडून व्यापारी संबंधात गैरवर्तवणूक होत आहे ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

अमेरिकेचा कोणताही नेता कधीही भारताचा विश्‍वासू असू शकत नाही, हे भारतियांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे !

J&K Last Stage Terrorism : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद त्‍याची अंतिम घटिका मोजत आहे ! – पंतप्रधान

जम्‍मू-काश्‍मीरची स्‍थिती इतकी वाईट होती की, तत्‍कालीन काँग्रेस सरकारचे गृहमंत्रीसुद्धा काश्‍मीरमधील लाल चौकात जायला घाबरत होते ! – पंतप्रधान

Ajit Doval Vladimir Putin Meet : अजित डोवाल यांनी घेतली व्‍लादिमिर पुतिन यांची भेट

या वेळी दोघांमध्‍ये दोन्‍ही देशांतील परस्‍पर संबंध, रशिया-युक्रेन युद्ध आणि सुरक्षा या सूत्रांवर चर्चा झाली.

उच्‍च न्‍यायालयाने ४ आतंकवाद्यांच्‍या फाशीच्‍या शिक्षेत पालट करून जन्‍मठेपेत केले रूपांतर

बाँबस्‍फोटांच्‍या प्रकरणात दोषी आढळलेल्‍या ४ आतंकवाद्यांना येथील दिवाणी न्‍यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा पाटणा उच्‍च न्‍यायालयाने जन्‍मठेपेत पालटली आहे.

India ‘Semiconductor Powerhouse’ : जगातील प्रत्‍येक उपकरणात भारतीय ‘चिप’ असावी ! – मोदी

आज भारताचा मंत्र ‘चिप उत्‍पादन वाढवणे’, हा आहे. सेमीकंडक्‍टर उत्‍पादन वाढवण्‍यासाठी भारत सरकार ५० टक्‍के अर्थसाहाय्‍य करत आहे.

PM Modi attends Ganesh Puja : पंतप्रधान मोदी यांनी सरन्‍यायाधिशांच्‍या घरी जाऊन घेतले श्रीगणेशाचे दर्शन

राज्‍यासह देशभरात गणेशोत्‍सव उत्‍साहात साजरा केला जात आहे. देशाचे सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या नव देहलीतील घरीही श्री गणपती आणि ज्‍येष्‍ठागौरींचे पूजन करण्‍यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्‍टेंबरला सरन्‍यायाधिशांच्‍या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा म्हणजे यशस्वी मुत्सद्देगिरीचे दर्शन !

भारत मध्यस्थी करणार असेल, तर युक्रेनशी ‘शांतता चर्चा’ करायला रशिया सिद्ध !

शांततेसाठी जगाची भारताकडून आशा !

आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतीचा दूत म्हणून ओळख निर्माण होत असलेले पंतप्रधान मोदी यांनी देशातही शांततेसाठी कठोर निर्णय घ्यावेत !