मुसलमान महिलेसमवेत व्हिडिओ बनवण्याच्या रागातून हत्या
नवी देहली – मुसलमान महिलेसमवेत व्हिडिओ बनवण्यावरून धर्मांध मुसलमानांनी राजकुमार (वय २० वर्षे) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अशफाक आणि मेराज या दोघांना अटक केली आहे. २ जुलै या दिवशी ही हत्या करण्यात आली होती. राजकुमार बिहारच्या अररिया जिल्ह्यातील रहाणारा होता. ज्या महिले समवेत राजकुमार व्हिडिओ बनवत होता ती अशफाक याची वहिनी होती. अशफाकला संशय होता की, त्याची वहिनी आणि राजकुमार यांच्यात अनैतिक संबंध आहेत. राजकुमारचा मृतदेह एका बागेत सापडला होता. सीसीटीव्हीवरून केलेल्या अन्वेषणातून सापडलेला मृतदेह राजकुमारचा असल्याचे पोलिसांना लक्षात आले होते. तसेच अशफाक आणि मेराज यांच्याविषयी संशय व्यक्त करण्यात आला होता.
मुस्लिम महिला संग राजकुमार ने बनाई रील, अशफाक और मेराज ने पार्क में बुला चाकुओं से गोद डाला: दिल्ली में बिहार के युवक की हत्या#Delhi #Murderhttps://t.co/vRs9I0RwBn
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 11, 2023
संपादकीय भूमिकाकेवळ व्हिडिओ बनवण्यावरून धर्मांध मुसलमान हिंदु तरुणाची हत्या करतात; मात्र हेच धर्मांध मुसलमान हिंदु मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांचे लैंगिक शोषण करतात, त्यांचे धर्मांतर करतात, तेव्हा त्यांना सर्व मान्य असते, हे लक्षात घ्या ! |

तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)