देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
राजधानी देहलीतून देशाचा कारभार हाकला जात असतांना त्याच शहरात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होते, हे सरकारी यंत्रणेला लज्जास्पद !
राजधानी देहलीतून देशाचा कारभार हाकला जात असतांना त्याच शहरात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होते, हे सरकारी यंत्रणेला लज्जास्पद !
संयुक्त अरब अमीरातमध्ये भारतीय दांपत्याच्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा ठोठावली. हिरेन अधिया आणि विधि अधिया असे मृत दांपत्याचे नाव होते.
बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हत्या होत असतांना केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?
केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
का विश्वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
अशा मालिका या गुन्हे घडण्यासाठी कारण ठरत आहेत, हे लक्षात घेऊन अशा मालिकांवर बंदी आणण्यासाठी सरकारने लक्ष घालावे !
अत्यंत असंवेदनशील असणार्या ममता बॅनर्जी यांचे जनताद्रोही विधान ! राजकारण करण्यापेक्षा मुलीला न्याय मिळायला हवा ! बलात्कारासंबंधी अशी मानसिकता बाळगणार्या बॅनर्जी यांच्या राज्यात पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, याची सूतराम शक्यता नाही, हेच खरे !
अशा वासनांध धर्मांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !
कर्नाटकमध्ये धर्मांधांकडून हिंदू, ख्रिस्ती तरुणांच्या हत्या होत असतांना निधर्मीवादी मात्र मौन बाळगून आहेत ! त्यांना धर्मांधांची ही असहिष्णुता दिसत नाही, हे लक्षात घ्या !