बुचा शहरामध्ये आम्ही नरसंहार केला नाही ! – रशियाचा दावा
मृतदेहांची जी भयावह छायाचित्रे समोर आली आहेत, ती बनावट आहेत. रशियाच्या सैन्याला अपकीर्त करण्यासाठी युक्रेनकडून हे केले जात आहे-रशिया
मृतदेहांची जी भयावह छायाचित्रे समोर आली आहेत, ती बनावट आहेत. रशियाच्या सैन्याला अपकीर्त करण्यासाठी युक्रेनकडून हे केले जात आहे-रशिया
ब्रह्मवृंद समाजाचे काश्मिरी पंडितांसारखे हाल होऊ नयेत, तसेच पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
मंदिराजवळ आरोपी तरुण पांडुरंग शेप याचे घर असून पाठक यांच्यावर आक्रमण करण्यापूर्वी तो घराबाहेर बसून चाकूने बीट कापून खात होता. पुजारी पाठक यांना पहाताच त्यांना त्याने दारात बोलावले आणि अचानक त्याने त्यांच्यावर चाकूने वार केले.
सर्वच राज्यांनी, विशेषतः भाजपशासित राज्यांनी असा आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
जे कार्य आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी करायला हवे, ते एका चित्रपटाने करून दाखवले. ही परिस्थिती देशासाठी लज्जास्पद !
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. ते त्यागपत्र देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्यांच्या जिवाला धोका असून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे’, असा दावा पाकचे माजी जलसंपदामंत्री तथा सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते फैसल वावडा यांनीच केला आहे.
कुठे पाकमध्ये स्वप्नातही श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा हातात घेणाऱ्या मुसलमान महिला, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा अवमान करणारे जन्महिंदू !
भारतात अनेक राज्यांमध्ये पुजारी, संत आणि महंत यांच्या हत्या झाल्या आहेत. हिंदुबहुल देशात हिंदूंना धार्मिक मार्गदर्शन करणाऱ्यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद !
२० काश्मिरी हिंदूंची हत्या करूनही फुटीरतावादी धर्मांध नेता मोकाट फिरत असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि हिंदू यांना लज्जास्पद !
जे भारत सरकारने करणे अपेक्षित होते, ते अमेरिकेतील एका मानवाधिकार आयोगाने केले ! धर्मनिरपेक्षतावादाची झापड लावलेल्या आणि हिंदूंवरील अन्यायाला शून्य किंमत देणाऱ्या आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !