
देवरिया (उत्तर प्रदेश) – येथे एका घरात घुसून एकाच कुटुंबातील पती-पत्नी, २ मुली आणि एक मुलगा यांचे गळे कापून नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या कुटुंबातील ८ वर्षांचा मुलगा यात गंभीररित्या घायाळ झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे हत्याकांड भूमीच्या वादातून झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
#BreakingNews: 6 people killed in Deoria district of Uttar Pradesh in an alleged land dispute
News18’s Amit Singh shares details with @aayeshavarma | #Deoria #UttarPradesh pic.twitter.com/uE499ISmFN
— News18 (@CNNnews18) October 2, 2023
पोलिसांचे म्हणणे आहे की, सकाळी प्रेम यादव हे सत्यप्रकाश दुबे यांच्या घरी आले असता त्यांच्यात बाचाबाची आणि हाणामारी झाली. यामध्ये प्रेम यादव यांचा मृत्यू झाला. काही वेळाने प्रेम यादव यांच्या समर्थकांनी सत्यप्रकाश दुबे यांच्या घरावर आक्रमण करून त्यांच्यासह कुटुंबियांना ठार केले. लोकांचे म्हणणे आहे की, ‘प्रेम यादव यांची हत्या कुणी केली ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र सत्यप्रकाश याने गुन्हा केला असता, तर तो कुटुंबासह घरात का राहिला असता ?
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन