
इस्लामाबाद (पाकिस्तान) – कुख्यात आतंकवादी हाफिज सईद याचा मुलगा कमालुद्दीन सईद याची हत्या झाल्याचे वृत्त आहे. २६ सप्टेंबरला अज्ञातांकडून त्याचे अपहरण करण्यात आले. पाकची गुप्तचर संघटना ‘आय.एस्.आय.’ही त्याला शोधण्यात यशस्वी झालेली नाही, असे सांगितले जात आहे. कमालुद्दीन सईदचा मृतदेह जब्बा खोर्यात मिळाल्याचा दावा काही सामाजिक माध्यमांवरील खात्यांकडून केला जात आहे.
#NBTwitterScan | Terror group #LeT chief #HafizSaeed’s son #Kamaluddin abducted and killed? Here’s the #truth– https://t.co/k6509m39Hl
— News Bharati (@eNewsBharati) September 30, 2023
‘जमाद-उद्-दवा’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा संस्थापक असणार्या हाफिज सईदने लष्कर-ए-तोयबाचीही स्थापनाही केली होती. या संघटनेला भारतासमवेत अमेरिका, यूरोपीय संघ, ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांनी ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे.
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman