
मुंबई – बदलापूर येथील आदर्श शाळेतील २ अल्पवयीन विद्यार्थिनींवर स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी विशेष पोलीस पथकाने (एस्.आय.टी.) १७ जणांची चौकशी केली आहे. यामध्ये मुख्याध्यापकांसह २ लिपिकांचाही समावेश आहे. चौकशीत लिपिकांनी अत्याचाराची माहिती मुख्याध्यापकांना दिली नसल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी विशेष पोलीस पथकाकडून अक्षय शिंदे यांच्या २ पत्नींचीही चौकशी करण्यात आली आहे.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !