मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी हरियाणा येथे जाऊन मोठी कारवाई केली. अभिनेता सलमान खान याचे पनवेल येथे फार्म हाऊस आहे. त्याची रेकी करणार्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी हरियाणामधील पानिपत येथून अटक केली आहे. त्याचे नाव ‘सुक्खा’ असे असून त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे. आरोपीविरुद्ध नवी मुंबईमध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आरोपी सुक्खा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करणारा आरोपी अटकेत !
सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करणारा आरोपी अटकेत !
नूतन लेख
- शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करणार ! – गोवा पोलीस
- दादर रेल्वेस्थानकाबाहेरील रस्त्याला मद्यपींच्या अड्डयाचे स्वरूप !
- जैन विकास आर्थिक महामंडळावरील श्वेतांबर जैन सदस्यांच्या निवडीला दिगंबर जैन समाजाचा विरोध !
- स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम !
- पुणे येथे बुलेट चोरणार्या युवकाला अटक !
- नागपूर येथे शाम मानव यांचा कार्यक्रम भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाडण्याचा प्रयत्न