इस्लाम आणि क्रिकेट यांचा कोणताही संबंध नाही ! – असदुद्दीन ओवेसी यांची पाकच्या गृहमंत्र्यांवर टीका
कधी नव्हे, ते ओवैसी यांनी राष्ट्राच्या बाजूने विधान केले, हे आश्चर्यजनकच होय !
कधी नव्हे, ते ओवैसी यांनी राष्ट्राच्या बाजूने विधान केले, हे आश्चर्यजनकच होय !
लक्षावधी हिंदूंची हत्या करून छत्रपती संभाजी महाराज यांनाही हालहाल करून मारणार्या औरंगजेबाचे नाव अजूनही शहराला देण्यात आले आहे, हे सर्व पक्षांतील लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.
ज्या प्रमाणात उत्तरप्रदेश सरकार राज्यातील मोगलकालीन नावे पालटत आहे, त्या प्रमाणात अन्य कुठल्याही राज्यात असे होतांना दिसत नाही. केंद्र सरकारने आता देशभरातील मोगल आणि ब्रिटीश कालीन नावे पालटण्याचा निर्णय घेतला पाहिजे !
मोगलांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारा एम्आयएम् पक्ष ! अशा पक्षावर बंदी घालण्याचीच मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत, तेथेही ते सुरक्षित रहाण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करण्याला पर्याय नाही !
ओवैसी यांना भारतीय महिलांच्या दु:स्थितीविषयी एवढीच चिंता आहे, तर त्यांनी आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज का उठवला नाही ? त्यांच्या बांधवांनी रचलेल्या षड्यंत्रावर आळा घालण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? याची उत्तरे ओवैसी देतील का ?
एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेतल्याचे प्रकरण
संचारबंदीचे नियम झुगारून कव्वालीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले खासदार इम्तियाज जलील यांना ही चूकच वाटत नाही, त्यामुळे जनतेला धोक्याच्या खाईत लोटणारे लोकप्रतिनिधी जनतेची सुरक्षा कधीतरी करू शकतील का ?
बेधडकपणे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई का केली नाही ?
येथील एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील दुकानांवरील कारवाई मागे घेण्यासाठी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्याशी उद्धट वर्तन करून अरेरावी केली, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसमोर महिला पोलिसाशी गैरवर्तन केले.