ज्या प्रमाणात उत्तरप्रदेश सरकार राज्यातील मोगलकालीन नावे पालटत आहे, त्या प्रमाणात अन्य कुठल्याही राज्यात असे होतांना दिसत नाही. केंद्र सरकारने आता देशभरातील मोगल आणि ब्रिटीश कालीन नावे पालटण्याचा निर्णय घेतला पाहिजे ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव पालटून ‘अयोध्या कँट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या राज्याच्या दौर्यापूर्वी अयोध्येला ‘फैजाबाद’ असे संबोधणारी भित्तीपत्रके जिल्हाभर लावण्यात आली होती. त्याला विरोध करण्यात आला होता.
UP Govt To Rename Faizabad Railway Station As Ayodhya Cantt https://t.co/tbQv8dJsU5
— Kashmir Observer (@kashmirobserver) October 24, 2021
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi