‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ पुरवणार्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी
कुडाळ (सातारा) येथील अंगणवाडीमधील ‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ प्रकरण
कुडाळ (सातारा) येथील अंगणवाडीमधील ‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ प्रकरण
वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच असल्याने अशा उपोषणाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अशा संत-महंतांनी देशभरात जागृती करून हिंदूंना संघटित केले पाहिजे !
केवळ संयुक्त राष्ट्रेच नव्हे, तर जागतिक समुदायालाही पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची स्थिती ठाऊक आहे; मात्र कुणीही त्यांचे साहाय्य करायला पुढे येत नाही, हे लक्षात घ्या !
म्हैसुरू जिल्ह्यात ३१५ धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवण्यात आले असून त्यात ९३ हिंदु धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
विशाळगडचा इतिहास सर्वांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करू असेही आश्वासन त्यांनी दिले.
अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘सांस्कृतिक गौरव संस्थान’च्या वतीने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने पुरोगामी लोकांना प्रसन्न करण्यासाठी ३ मे या दिवशी कागदी लगद्यापासून गणपती मूर्ती बनवण्यास एका अध्यादेशाने अनुमती दिली.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचे संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना निवेदन
केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘मूर्तीदान’ ही अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्तीची विटंबना तातडीने रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन विविध ठिकाणी देण्यात आले.