टाळंबा धरण प्रकल्प रहित करण्याची शेतकर्यांची मागणी
शेतकर्यांची समस्या जाणून न घेता मंत्री धरणाचे काम चालू करण्याची घोषणा कशी काय करतात ?
शेतकर्यांची समस्या जाणून न घेता मंत्री धरणाचे काम चालू करण्याची घोषणा कशी काय करतात ?
महाराष्ट्र राज्य सरकारने करार केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा, वेळागर येथील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘ताज पर्यटन प्रकल्पा’च्या कामाला आता प्रारंभ होणार आहे.
बांगलादेशात होणार्या हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली भीती
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांविषयी सर्वपक्षीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? एरवी राजकारण करण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे, आंदोलने करणारे राजकारणी हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा मौन का पाळतात ?
भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण पुष्कळ असते.
बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर, तसेच शेकडो हिंदूंवर आक्रमण करण्यात आले.
याप्रसंगी ‘इस्कॉन’चे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख श्रीमान माधवशाम सुंदर दास, श्रीमान भद्रसेन दास, निखिल खलाने, धर्मप्रेमी धीरज चौधरी, जितेंद्र मराठे, हिंदु जनजागृती समितीचे प्रा.डॉ. सतीश बागुल आणि राहुल मराठे उपस्थित होते.
या देशात कुणाचेही शासन आले, तरी ‘हिंदूंना वेगळा आणि अल्पसंख्यांकांना वेगळा कायदा’, असेच धोरण दिसून येते !
२४ ऑक्टोबर या दिवशी होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करावा, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना २० ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.
तालुक्यातील शेतकर्यांची अतीपावसामुळे अपरिमित हानी झाली. त्याची भरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ घोषित करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांनी जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे.