‘टीईटी’ अपव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारांच्या घरी पोलिसांची धाड !
पोलिसांनी २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे, सुपे, ‘जी.ए. सॉफ्टवेअर’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विन कुमार, वर्ष २०२१ ची टीईटी परीक्षा घेणार्या आस्थापनाचे प्रमुख सौरभ त्रिपाठी यांना अटक केली आहे.