कर्मस्थान – मनुष्यजन्माचे सार्थक करणारे कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचे स्थान !
कुंडलीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार त्रिकोणांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्वरचरणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करते. यासाठी व्यक्तीच्या हातून योग्य कर्म होणे आवश्यक आहे.’
कुंडलीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार त्रिकोणांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्वरचरणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करते. यासाठी व्यक्तीच्या हातून योग्य कर्म होणे आवश्यक आहे.’
‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
तुळशींतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
पौष कृष्ण पक्ष दशमी (६.२.२०२१) या दिवशी कु. शर्वरी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ‘करिअर’चा विचार करतांना ‘ग्रह आणि धनयोग’ या संदर्भात सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली सूत्रे काल पहिली आज उर्वरित सूत्रे पाहूया . . .
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ‘करिअर’चा विचार करतांना ‘ग्रह आणि धनयोग’ या संदर्भात सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा ६६ वा शोधनिबंध होता. यापैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘उद्योगांचा समाजावर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’ या विषयावरील संशोधनाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
दौंड तालुक्यातील केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’ने वर्ष २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ४ लेखांना प्रसिद्धी देण्यात आली आहे.
दृष्ट काढायच्या वस्तूंची आणि दृष्ट काढल्यावर वस्तूंची यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.