योग्य पेय प्यायल्यावरच आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होऊन आरोग्य सुधारते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘पेय पदार्थांवरील संशोधन’ लंडन येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !

संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी थकवा दूर होण्यासाठी गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

भारतीय शास्त्रीय संगीतातील ललत, यमन आणि बहार हे ३ राग गायले. हे राग थकवा दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.

संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी निद्रानाशावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

भारतीय शास्त्रीय संगीतातील दरबारी कानडा, जोग आणि मालकंस हे ३ राग ! हे राग निद्रानाश दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.

संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी मनोविकारावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

भारतीय शास्त्रीय संगीतातील पुरिया कल्याण, हंसध्वनी आणि देस हे ३ राग ! यांतील प्रत्येक रागाचा मनोविकारावर परिणाम होतोच; पण हे तिन्ही राग येथे दिलेल्या क्रमाने ऐकल्याने त्यांचा एकत्रित परिणाम आणखी चांगला होतो !

एखाद्याला नामजपादी उपाय शोधून देतांना त्या व्यक्तीचा त्रास, त्याची आध्यात्मिक पातळी, वाईट शक्ती करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करा !

‘सनातनचे काही संत, ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे काही साधक शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक त्रासांसाठी नामजपाचा उपाय शोधून देतात, त्यासंदर्भात मार्गदर्शक सूत्रे…

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी विदेशी साधिकांना आलेल्या अनुभूती

‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा ध्वनीमुद्रित नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या काही विदेशी साधिकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती देत आहोत.

दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि समाजातील एक प्रसिद्ध दैनिक यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद स्पष्ट करणारे संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची वैज्ञानिक चाचणी

२०.११.२०२१ या दिवशी गुरु (बृहस्पति) ग्रहाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

अध्यात्मातील एक वैशिष्ट्य असे आहे की, अनुकूल काळापेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते. त्यामुळे साधकांनी अशुभ ग्रहस्थितीचा मनावर परिणाम करून न घेता साधनेचे प्रयत्न वाढवण्याकडे लक्ष द्यावे.

प्रसिद्धीपराङ्मुख, गुरूंविषयी अपार भाव असलेले आणि संगीत साधना म्हणून जगणारे नाशिक येथील संवादिनीवादक (कै.) पं. प्रभाकर दसककर (वय ९४ वर्षे) !

पं. प्रभाकर दसककर हे उत्तम संवादिनीवादक आणि गायक होते. त्यांच्या संगीत-साधनेचा प्रवास, आलेल्या अनुभूती आणि अमूल्य मार्गदर्शन देत आहोत.

भयपट (हॉरर मूव्ही) समाजात नकारात्मकता पसरवतात ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

श्री. क्लार्क यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)), बायोवेल (Biowell) आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून भयपटांचे होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या संशोधनातील निष्कर्ष सादर केले.