महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. प्राजक्ता जोशी यांचे ‘रमल शास्त्री’ परीक्षेत सुयश !

रामनाथी, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ज्योतिष समन्वयक तथा ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता संजय जोशी यांनी ‘रमल शास्त्री’ ही पदवी प्राप्त केली आहे.

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील विश्लेषण पुढे दिले आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकताना साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

सनातनच्या आश्रमातील साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे हे नामजप ऐकवण्यात आले. त्या वेळी आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती देत आहोत.

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनघा जोशी यांना आलेल्या विविध अनुभूती !

मी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करत आहे. पुष्कळ दिवसांनी मी गायनाचा सराव करत असूनही देवाच्या कृपेने माझे खर्जातील स्वर लागत असल्याचे मला लक्षात आले.

ईश्वराप्रती भाव असलेल्या आणि साधनेची तळमळ असलेल्या इंग्लंड येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दीपावलीच्या निमित्ताने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना ईश्वराची अमूल्य भेट !

श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता’ पुरस्कार प्राप्त !

श्रीलंकेत ‘द्वितीय आंतरराष्ट्रीय पुरातत्व विभाग, इतिहास आणि वारसा स्थळे २०२१’ या परिषदेत श्री. क्लार्क यांनी सादर केलेल्या ‘वारसास्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ या शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता – प्रसारमाध्यम’ हा पुरस्कार मिळाला.

तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाचा दिवा लावणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी असणे

‘हिंदु धर्मात सांजवेळी देवापुढे दिवा लावून शुभंकरोति, श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणण्याची परंपरा आहे. सध्याच्या वैज्ञानिक युगातही ही परंपरा टिकून आहे. देवापुढे तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावतात.

फटाके वाजवतांना होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे चित्र !

आकर्षण शक्ती फटाक्यांमधून प्रक्षेपित होत असल्यामुळे व्यक्तीतील शक्ती, उदा. प्राणशक्ती, तसेच वातावरणातील काळी शक्ती फटाक्यांकडे आकृष्ट होते.

‘तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणती’मुळे वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘अंधःकाराला दूर सारून तेजाची उधळण करणारा सण म्हणजे ‘दिवाळी’! दिवाळीत घराघरांमध्ये पणत्या लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून; म्हणजे त्रेतायुगात आरंभ झाली.